राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते Eknath Khadse यांना ED ने बजावले समन्स; उद्या चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना समन्स बजावले आहे

Eknath Khadse | (Photo Credits: Facebook)

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना समन्स बजावले आहे. त्यांना उद्या सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement