NCP Leader Nawab Malik यांच्या जामीनावर प्रतिसाद देण्यास ED ने मागून घेतला वेळ; 19 जुलैला पुढील सुनावणी
नवाब मलिक हे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये अटकेत आहेत.
NCP Leader Nawab Malik यांच्या जामीनावर प्रतिसाद देण्यास ED ने वेळ मागून घेतला आहे. आता स्पेशल पीएमएलए कोर्टात 19 जुलैला पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान नवाब मलिक हे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये अटकेत आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)