Earthquake In Assam: असम राज्यातील नागाव येथे 4.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

असम राज्यातील नागाव भागात आज दुपारी 4.18 वाजता भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू आसाममधील नागाव येथे जमिनीखाली 10 किलोमीटर अंतरावर असल्याचे भूगर्भीय सर्वेक्षणाने सांगितले. भूकंपामुळे कोणतीही हानी झालेली नाही, अशी माहिती भूगर्भीय सर्वेक्षणा दिली.

Earthquake

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement