Chaitra Navratri च्या नवमीला आज पहाटे Mumba Devi Temple मध्ये खास पार पडली आरती (Watch Video)

चैत्र नवरात्र निमित्त मुंबादेवीची आज पहाटे आरती झाली आहे.

चैत्र नवरात्र । PC: Twitter/ANI

Chaitra Navratri च्या नवमीला आज (10  एप्रिल) पहाटे Mumba Devi Temple मध्ये खास आरती पार पडली आहे.  या निमित्ताने देवीला साजश्रृंगार देखील करण्यात आला होता. कोरोना संकट नियंत्रणात असल्याचं चित्र असल्याने आता दोन वर्षांनंतर पुन्हा सण मोठ्या उत्साहात पार पाडले जात आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)