24 एप्रिलला WEH कडून धारावी, माटुंगा च्य दिशेने ट्राफिक जॅमची शक्यता; Traffic Police चे मुंबईकरांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन

24 एप्रिलला WEH कडून धारावी, माटुंगा च्य दिशेने ट्राफिक जॅमची शक्यता आहे.

Traffic | Representational Image | (Photo Credits: PTI)

24 एप्रिलला WEH कडून धारावी, माटुंगा च्य दिशेने ट्राफिक जॅमची शक्यता आहे.  Traffic Police कडून मुंबईकरांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. उद्या लता मंगेशकर पुरस्कार स्वीकरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः हजर राहणार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement