Corona Vaccination: मुंबईतील सरकारी लसीकरण केंद्रांवर उद्या लसीकरण होणार नाही

मुंबई महानगरपालिकेची माहिती

Vaccination (Photo Credits-Twitter)

कोरोना लसींच्या अभावामुळे उद्या मुंबईतील सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार नाही, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकाने दिली आहे. ट्वीट-

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement