Versova Shocker: वर्सोवा मध्ये मद्यधुंद अवस्थेतील तरूणाकडून रिक्षातील प्रवासी महिलेसोबत गैरवर्तन, मोबाईल ही हिसकावला; पोलिसांनी 12 तासांत लावला आरोपींचा छडा

सोशल मीडीयातील पोस्ट वरून कारवाई करत पोलिसांनी 12 तासात आरोपीचा छडा लावल्याचं पहायला मिळालं आहे.

Versova Shocker: वर्सोवा मध्ये मद्यधुंद अवस्थेतील तरूणाकडून रिक्षातील प्रवासी महिलेसोबत गैरवर्तन, मोबाईल ही हिसकावला; पोलिसांनी 12 तासांत लावला आरोपींचा छडा
वर्सोवा छेडछाड प्रकरण । X @ANI

मुंबई मध्ये रात्री 9 च्या सुमारास वर्सोवा भागात एका रिक्षेमध्ये असलेल्या तरूणीसोबत गैरप्रकार झाल्याचं समोर आलं आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरूणाने सिग्नल वर महिलेसोबत राडा घालण्याचा प्रयत्न करत तिचा मोबाईल हिसकावल्याची माहिती तरूणीने इंस्टाग्राम वर व्हिडिओ पोस्ट करत दिली आहे. घटनास्थळावरून पोलिसांकडे मदत मागण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण तो होऊ शकला नाही पण सोशल मीडीयातील पोस्ट वरून कारवाई करत पोलिसांनी 12 तासात आरोपीचा छडा लावल्याचं पहायला मिळालं आहे. Tarunima Varma  या तरूणीसोबत झालेला हा प्रकार तिने इंस्टाग्राम वर व्हिडिओ पोस्ट करत शेअर केला आहे.

वर्सोवा मधील भर रस्त्यातील छेडछाडीचा प्रकार

 

View this post on Instagram

 

A post shared by Tarunima Varma (@tarunimavarma)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).