Drugs on Cruise Case मध्ये Aryan Khan सह दोघांना Bombay High Court कडून जामीन मंजूर
आर्यन खान उद्या किंवा शनिवार पर्यंत तिघेही तुरूंगाबाहेर येणार असल्याचं म्हटलं आहे.
Drugs on Cruise Case मध्ये Aryan Khan ला Bombay High Court कडून जामीन मंजूर झाला आहे. आर्यन सोबत Arbaz Merchant आणि Munmum Dhamecha यांना देखील जामीन मंजूर झाला आहे. या तिघांनाही 3 ऑक्टोबरला अटक झाली आहे. मुंबई-गोवा क्रुझवर एनसीबी ने ड्रग्स पार्टी उधळली होती. यावेळी काही ड्रग्स जप्त करण्यात आल्याचे एनसीबीने म्हटलं आहे. आर्यन खानची बाजू मांडणार्या मुकूल रोहतगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 दिवस सुनावणी ऐकल्यानंतर आता निकालाची प्रत उद्या मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर तिघेही तुरूंगाबाहेर येऊ शकतील.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement