Drugs Case: एनसीबी अधिकारी समीर यांच्यावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी वानखेडे दाउद कोण असे विचारत उपस्थितीत केला प्रश्न
ड्रग्ज प्रकरण सध्या जोरदार चर्चेत आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे सातत्याने एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप लावत आहेत.
ड्रग्ज प्रकरण सध्या जोरदार चर्चेत आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे सातत्याने एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप लावत आहेत. तर आता मलिक यांनी एक ट्विट केले असून वानखेडे दाउद कोण असा सवाल उपस्थितीत केला आहे.
Tweet:
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Mumbai Shocker: मुंबई अल्पवयीन मुलीचा अॅप बेस्ड कॅबच्या चालकाकडून विनयभंग; शाळेतून घरी जाताना सोडलं निर्जन स्थळी
Advertisement
Advertisement
Advertisement