राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या SIT टीमकडून दोन जणांना या संबंधित चौकशीसाठी समन्स धाडण्यात आले आहेत.
Tweet:
Mumbai | SIT formed by Narcotics Control Bureau has summoned two persons for questioning in connection with a drug case involving Maharashtra minister Nawab Malik's son-in-law Sameer Khan
— ANI (@ANI) November 9, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)