Mumbai: मानखुर्द येथून ड्रग्ज तस्कराला अटक; आरोपीकडून 23 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त

मुंबई येथून 23 वर्षीय ड्रग्ज तस्कराला अटक केली असून त्याच्याकडून 23 लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.

Drug smuggler arrested from Mankhurd (PC - ANI/ Twitter)

Mumbai: मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने मानखुर्द, मुंबई येथून 23 वर्षीय ड्रग्ज तस्कराला अटक केली असून त्याच्याकडून 23 लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement