Drive In Vaccination Center In Nagpur: सीताबर्डी येथील ग्लोकल मॉल मध्ये 60 च्या वरील नागपूरकरांना 'ड्राईव्ह इन वॅक्सिंनेशन' च्या माध्यमातून मिळणार कोविड 19 ची लस

मुंबई, ठाणे पाठोपाठ आता नागपूरामध्येही कोविड 19 च्या लसीकरणासाठी खास ड्राईव्ह ईन केंद्र सुरू झालं आहे.

Drive In Vaccination Center In Nagpur | Photo Credits: Twitter

आज केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूरातील या पहिल्या ड्राईव्ह ईन सेंटर चं उद्घाटन  झाले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement