Dr. Narendra Dabholkar Murder Case: नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपींविरुद्ध यूएपीएसह विविध कलमांखाली आरोपपत्र दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश
न्यायालयाने या आरोपींविरोधात यूएपीए, हत्या आणि हत्येचा कट रचणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे आरोप निश्चित करण्याची ऑर्डर काढण्याचे आदेश दिले आहेत
पुणे न्यायालयाने 2013 च्या नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील 4 आरोपींविरोधात आयपीसीच्या कलम 302, 120 (बी), 34 सोबत यूएपीए कलम 16 आणि कलम 3 (25), 27 (1), 27 (3) शस्त्र कायदा आणि एका आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम 201 नुसार आरोप तयार करण्याचे आदेश दिले आहेत. या खटल्याची पुढील सुनावणी15 सप्टेंबर रोजी होणार आहे. अशाप्रकारे न्यायालयाने या आरोपींविरोधात यूएपीए, हत्या आणि हत्येचा कट रचणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे आरोप निश्चित करण्याची ऑर्डर काढण्याचे आदेश दिले आहेत.
नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Mumbai Shocker: मुंबई अल्पवयीन मुलीचा अॅप बेस्ड कॅबच्या चालकाकडून विनयभंग; शाळेतून घरी जाताना सोडलं निर्जन स्थळी
Advertisement
Advertisement
Advertisement