ठाण्यातील कनया नगर येथील एका गोडाऊनला आग; कोणतीही जीवितहानी नाही - Thane Municipal Corporation

आज पहाटे 3.20 च्या सुमारास ठाण्यातील कनया नगर येथील एका गोडाऊनला आग लागल्याने आग विझवण्याचे काम सुरू आहे.

Fire broke out in a godown in Kanaya Nagar (PC- ANI)

आज पहाटे 3.20 च्या सुमारास ठाण्यातील कनया नगर येथील एका गोडाऊनला आग लागल्याने आग विझवण्याचे काम सुरू आहे. कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. यासंदर्भात ठाणे महानगरपालिकाने माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement