Double-Decker Buses in Mumbai: बेस्टच्या ताफ्यात येणार 900 इलेक्ट्रिक डबल डेकर बसेस; मंत्री Aditya Thackeray यांनी केली 'ही' विनंती
जास्तीत जास्त डबल-डेकर बस असणे हे आमचे उद्दिष्ट आहे
बेस्ट मुंबईसाठी 900 एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बस खरेदी करत आहे, असे महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. ते म्हणाले, 'आम्ही आमचा बेस्ट फ्लीट वाढवत असताना, 10,000 इलेक्ट्रिक/स्वच्छ पर्यायी इंधन बसेस व त्यातही जास्तीत जास्त डबल-डेकर बस असणे हे आमचे उद्दिष्ट आहे. मुंबईसह, मी इतर शहरांच्या महापालिका आयुक्तांनाही विनंती केली आहे, जे इलेक्ट्रिक बस खरेदी करत आहेत, त्यांनी त्यांच्या ताफ्यात डबल डेकर इलेक्ट्रिक बसचा समावेश करावा.'
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)