Vishwas Mehendale Passes Away: दूरदर्शनचे पहिले मराठी वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं वृध्दापकाळानं निधन

मुंबई दुरदर्शने पहिले मराठी वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं आज सकाळी मुंबईत निधन झालं आहे.

ज्येष्ठ माध्यमतज्ञ, संपादक,रंगकर्मी, लेखक आणि मुंबई दुरदर्शने पहिले मराठी वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं आज सकाळी मुंबईत निधन झालं आहे. विश्वास मेहेंदळे एक अष्टपैलु व्यक्तीमत्व असुन केवळ वृत्तनिवेदक म्हणूनचं नाही तर लेखक, भाष्यकार, संस्थापक ते महाराष्ट्र सरकारसाठी देखील डॉ मेहेंदळे यांनी काम केलं होतं. तरी वयाच्या ८४ व्या वर्षी डॉं विश्वास मेहेंदळेंनी अखेरचा श्वास घेतला असुन त्यांच्या अंतिम दर्शनासाठी त्यांचं पार्थिवर मुलुंड पूर्व येथे ठेवण्यात आलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement