Dombivli Gang Rape Case: डोंबिवली सामुहिक बलात्कार प्रकरणामध्ये अजून 2 आरोपी पोलिसांच्या तावडीत; 29 जणांविरूद्ध गुन्हा दाखल

डोंबिवली सामुहिक बलात्कार प्रकरणामध्ये अजून 2 आरोपी पोलिसांच्या तावडीत आले आहेत. 29 जणांविरूद्ध गुन्हा दाखल आहे त्यापैकी 28 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

Arrest | Representational Image (Photo Credits: Pixabay)

डोंबिवली सामुहिक बलात्कार प्रकरणामध्ये अजून 2 आरोपी पोलिसांच्या तावडीत आले आहेत. 29 जणांविरूद्ध गुन्हा दाखल आहे त्यापैकी 28 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.  IPC Sec 376 (Rape), 376 (N), 376 (3), 376 (D) (A) and POCSO Act अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

ANI tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement