डोंबिवली येथील सामूहिक बलात्कार प्रकरणी अटक झालेल्या 26 पैकी 24 आरोपींना 29 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर 2 अल्पवयीन आरोपींची भिवंडी मधील बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ठाणे पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे.
पहा ट्विट:
Maharashtra | A total of 21 accused have been arrested for allegedly raping a minior girl in Dombivli. A case was registered against 29 persons on the basis of minior's complaint: Thane Police
According to the police, the accused were minior's friend.
— ANI (@ANI) September 23, 2021
Dombivli rape case | Out of the 26 arrested accused, two are minors who have been sent to a juvenile correctional facility in Bhiwandi. 24 accused have been sent to police custody till September 29.
— ANI (@ANI) September 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)