Dog Crushed to Death in Pune Video: सोशल मीडीया इंफ्लुएंसर Prasad Nagarkar वर Lamborghini खाली कुत्र्याला चिरडल्याचा आरोप; FIR दाखल

सध्या डेक्कन पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dog | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Prasad Nagarkar या सोशल मीडीया इंफ्लुएंसर आणि ज्वेलर वर पुण्यात गाडीखाली कुत्र्याला चिरडून मारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 5 ऑगस्टची आहे. एफसी रोडवर गुडलक कॅफे जवळ Lamborghini गाडीच्या धडकेत कुत्रा मरण पावला. सध्या त्याचा सीसीटीव्ही व्हीडिओ समोर आला आहे. सध्या डेक्कन पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement