Beating: नाशिकमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरला मारहाण, पहा व्हिडिओ
अशीच एक घटना नाशिकमधून समोर आली आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरला होणाऱ्या मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचं सांगून डॉक्टरांना मारहाण करण्यात येते. अशीच एक घटना नाशिकमधून समोर आली आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात डॉक्टरांना मारहाण केल्याचे दिसत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Mumbai Shocker: मुंबई अल्पवयीन मुलीचा अॅप बेस्ड कॅबच्या चालकाकडून विनयभंग; शाळेतून घरी जाताना सोडलं निर्जन स्थळी
Advertisement
Advertisement
Advertisement