Ashadhi Pandharpur Wari 2022: ज्ञानेश्वर महाराज पालखीचा आज सातारा जिल्ह्यात प्रवेश, वाहतुकीतील बदलांची ट्विट केली माहिती

ज्ञानेश्वरमहाराज पालखीने आज सातारा जिल्ह्यात प्रवेश केला आहे. हा पालखी सोहळा लोणंद व तरडगाव येथे मुक्कामी असेल.

Wari 2022

ज्ञानेश्वरमहाराज पालखीने आज सातारा जिल्ह्यात प्रवेश केला आहे. हा पालखी सोहळा लोणंद व तरडगाव येथे मुक्कामी असेल. त्यामुळे अनेक वाहतुकीचे बदल केले आहे. हे बदल कळण्यासाठी सातारा जिल्ह्याच्या ट्विटर अकाऊंटवर नकाशा शेअर केला आहे. तसेच त्या मार्गाने जाण्याचे आवाहन केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement