CSMT ते हुतात्मा चौक दरम्यानचा डी.एन.रोड वाहतुकीसाठी खुला

नगर चौक (CSMT) ते हुतात्मा चौक दरम्यान वाहतुकीसाठी बंद असलेला डी.एन.रोड डाऊन दिशा मध्ये आज दि. २०.०८.२१ पासुन सकाळी ८.०० वाजता वाहतुकीसाठी चालू करण्यात आलेला आहे. बसमार्ग क्र. १,४,६,७,८,९,१९,२०,२१,२२, २५,५१,१०३,१२४,१३८,१३९, A११५, ई पूर्ववत करण्यात आलेले आहेत, अशी माहिती मुंबई बेस्टने दिली आहे.

BEST (Photo Credits-Twitter)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement