Disney Layoff: डिस्ने करणार टाळेबंदी, हजारो कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याची शक्यता
मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजावणारी डिस्ने कंपनी टाळेबंदी करण्याची शक्यता आहे. ब्लूमबर्गच्या हवाल्याने फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, डिस्ने आपल्या मनोरंजन विभागातील सुमारे 15% कर्मचारी कमी करेल. डिस्ने कार्यरत असलेल्या विविध प्रदेशांमध्ये ही कपात लागू असण्याची शक्यता आहे.

ट्विट
Disney reportedly planning to layoff thousands of people next week https://t.co/8SbYOJXwzM
— FOX Business (@FoxBusiness) April 22, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 23, 2023 08:54 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).