Carnac Bridge Mumbai: मुंबईतील ब्रिटीशकालीन कर्नाक पुल पाडण्यास मध्यरात्री सुरुवात, पहा व्हिडीओ

ब्रिटीशकालीन कर्नाक पुल पाडण्यास आज मध्यरात्री सुरुवात झाली आहे. तरी या पूलाखालून सीएसएमटी रेल्वे स्थानकाकडे जाणारी रेल्वे पटरी असल्याने मध्य रेल्वेकडून तब्बत २७ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

१५० वर्ष जुना ब्रिटीशकालीन कर्नाक पुल पाडण्यास आज मध्यरात्री सुरुवात झाली आहे. तरी या पूलाखालून सीएसएमटी रेल्वे स्थानकाकडे जाणारी रेल्वे पटरी असल्याने मध्य रेल्वेकडून तब्बत २७ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तरी या मेगाब्लॉकचा केवळ मुंबईतील लोकलवरच नाही तर लांबपल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यावर देखील परिणाम झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement