Disha Salian Case मध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांनी Malawani पोलिस स्टेशनमध्ये लावली हजेरी आहे. तिच्याबद्दल केलेली विधानं आक्षेपार्ह आणि तिच्या मृत्यूपश्चात बदनामीकारक असल्याचा दावा करण्यात आला होता.
पहा ट्वीट
Union Minister Narayan Rane along with his MLA son Nitesh Rane had reached Malawani Police Station earlier in the day to appear before Mumbai Police in connection with Disha Salian death case. pic.twitter.com/VxuzX7jSvj
— ANI (@ANI) March 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)