Maharashtra State Government Employee Strike: शासकीय कर्मचारी संघटनांनी प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या संपात सहभागी होणार्यांवर शिस्तभंगाची कारवाई होईल - सामान्य प्रशासन विभागाचे निर्देश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी कर्मचार्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केले आहे.
शासकीय कर्मचारी संघटनांनी प्रलंबित मागण्यांसाठी 14 मार्च पासून शासकीय, निमशासकीय कर्मचारी संप पुकारण्याच्या तयारीमध्ये आहेत. दरम्यान या संपात सहभागी होणार्यांवर शिस्तभंगाची कारवाई होईल अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे (सामाजिक विकास समन्वय) सचिव सुमंत भांगे यांनी दिली आहे. दरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी कर्मचार्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केले आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)