राज्यात निवडणूक प्रक्रिया सुरु होण्यापुर्वी OBC आरक्षण लागू झालेलं असेल- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ओबीसी आरक्षण हे राज्यात निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी लागू झालेले असेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

Maratha Reservation | (Photo credits: File Photo)

सर्वोच्च न्यायालयाने राजकीय ओबीसी आरक्षण फेटाळल्यानंतर आता आगामी महानगरपालिका या आरक्षणाशिवाय घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ओबीसी आरक्षण हे राज्यात निवडणूक प्रक्रिया सुरू  होण्यापूर्वी लागू झालेले असेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement