धुळ्यात 89 तलवारी, एका कट्यारसह 4 जणांना अटक; अधिक तपास सुरू

7,13,600रूपये किंमतीची हत्यारं पोलिसांनी हस्तगत केली आहेत.

धुळ्यात 89 तलवारी, एका कट्यारसह 4 जणांना अटक झाली आहे. काल 27 एप्रिल  दिवशी ही कारवाई करण्यात आली असून एका वाहनामधून ही हत्यारं जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू  असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement