धुळ्यात 89 तलवारी, एका कट्यारसह 4 जणांना अटक झाली आहे. काल 27 एप्रिल दिवशी ही कारवाई करण्यात आली असून एका वाहनामधून ही हत्यारं जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Maharashtra | Police seized a large cache of swords from a vehicle near Songir village of Dhule & arrested four people along with it. 89 swords and 1 dagger were recovered worth Rs 7,13,600 along with the vehicle. Further investigation underway: Pravinkumar Patil, SP Dhule (27.4) pic.twitter.com/b1eUGPa4Zy
— ANI (@ANI) April 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)