DHFL-Yes Bank Case: उद्योगपती Avinash Bhosle यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; Special CBI Court चा निर्णय

उद्योगपती Avinash Bhosle यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

Avinash Bhosale (Photo Credits-Twitter)

उद्योगपती Avinash Bhosle यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. Special CBI Court ने आज (8 जून) हा  निर्णय सुनावला आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये  आर्थर रोड जेल मध्ये असलेले बिल्डर Sanjay Chhabria यांना ईडी ने आता ताब्यात घेतले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement