Dharmesh Jain and Rajiv Jain Arrest: Nirmal Lifestyle Ltd च्या डेव्हलपर्स ना मुंबई पोलिसांच्या EOW ने केली अटक; 30 ग्राहकांना फ्लॅट्स न दिल्याने कारवाई

निर्मल लाईफस्टाईलचे डेव्हलपर्स Dharmesh Jainआणि Rajiv Jain यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

Dharmesh Jain and Rajiv Jain Arrest:  Nirmal Lifestyle Ltd च्या डेव्हलपर्स ना मुंबई पोलिसांच्या EOW ने केली अटक; 30 ग्राहकांना फ्लॅट्स न दिल्याने कारवाई
Arrest (PC -Pixabay)

निर्मल लाईफस्टाईलचे डेव्हलपर्स Dharmesh Jain आणि Rajiv Jain यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या  EOW कडून ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान त्यांच्यावर 30 ग्राहकांकडून पैसे घेऊनही फ्लॅट्सचा ताबा न दिल्याचा आरोप आहे.  डिसेंबर 2021 मध्ये या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून घेतला होता. आता दीड वर्षांनंतर  कारवाई झाली आहे. मुलुंड मधील प्रोजेक्ट बाबतचे हे प्रकरण आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 27, 2023 03:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).