Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांची कोरोना चाचणी दुसऱ्यांदा पॉझिटीव्ह

धनंजय मुंडे यांची कोरोना चाचणी दुसऱ्यांदा पॉझिटीव्ह आली आहे. मुंडे यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली.

Dhananjay Munde | (Photo Credits: Facebook)

धनंजय मुंडे यांची कोरोना चाचणी दुसऱ्यांदा पॉझिटीव्ह आली आहे. मुंडे यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. मुंडे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, '' माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी positive आली आहे.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती.मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही.सर्वांनी मास्क वापरावा,सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी''.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement