Happy New Year 2024: नववर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांची शिर्डीच्या साई मंदिरात देवदर्शनासाठी गर्दी (Watch Video)

साई मंदिराप्रमाणेच महाराष्ट्रात अन्य धार्मिकस्थळी देखील भाविकांची अशीच गर्दी आहे.

Shirdi | Twitter

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी अनेकजण देवदर्शन घेऊन नव्या वर्षाला सुरूवात करतात. यंदा विकेंडला जोडून नववर्षाचा पहिला दिवस आल्याने अनेकांनी पर्यटनासाठी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. शिर्डीच्या साईबाबा मंदिरामध्येही अनेक भाविक मोठ्या संख्येने जमले आहेत. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रीघ बघायला मिळत आहे. साई मंदिराप्रमाणेच अन्य धार्मिकस्थळी देखील अशीच गर्दी आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement