Devendra Fadnavis यांनी घेतला COVID 19 लसीचा पहिला डोस
महाराष्ट्रात सध्या 45-60 वयोगटातील सहव्याधी असणार्या नागरिकांना कोविड 19 ची लस दिली जात आहे.
Devendra Fadnavis यांनी आज मुंबईच्या जे जे रूग्णालयात COVID 19 लसीचा पहिला डोस घेतला आहे.यावेळेस त्यांनी लस सुरक्षित असून नागरिकांना लसीकरण मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement