Devendra Fadnavis यांना दुसर्‍यांदा COVID 19 ची लागण; Home Isolation मध्ये असल्याची दिली माहिती

देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोविड 19 ची टेस्ट करून घेण्याचं आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Photo Credits PTI)

विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना दुसर्‍यांदा कोविड 19 चं निदान झाले आहे. त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती देत आपण होम आयसोलेशन मध्ये असल्याचं त्यांनी ट्वीट करत जाहीर केले आहे. देवेंद्र फडणवीस काल लातुर-औसा दौर्‍यावर होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement