Devendra Fadnavis Press Conference: कंत्राटी भरती संदर्भात शासनाकडून मोठा निर्णय, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीसांनी केली घोषणा
गेल्या काही दिवासांपासून राज्यात कंत्राटी भरती संदर्भात नागरिकांमध्ये संभ्रम पसरला होता. याचा निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निर्णय घेतला आहे.
Devendra Fadnavis Press Conference: गेल्या काही दिवासांपासून राज्यात कंत्राटी भरती संदर्भात नागरिकांमध्ये संभ्रम पसरला होता. याचा निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निर्णय घेतला आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी कंत्राटी भरती रद्द करण्याचा मोठी निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने कंत्राटी भरती संदर्भात एक जीआर काढला होता. देवेंद्र फडणवीसांनी आज पत्रकार परिषदात ही भरती रद्द केल्याची जाहिर घोषणा केली आहे. राज्यात कंत्राटी भरतीसाठी गोंधळ घातल्या जात होता त्यासाठी हा जीआर रद्द करण्यात आला आहे.
Tags
contract workers recruitment gr
DCM Devendra Fadnavis
Deputy Chief Minister Devendra Fadnavis
Devendra Fadnavis
devendra fadnavis fadanvis
devendra fadnavis latest
devendra fadnavis live
devendra fadnavis live today
devendra fadnavis news
Devendra Fadnavis Press Conference
devendra fadnavis speech
devendra fadnavis today speech
eknath shinde press conference
Fadnavis
fadnavis press conference
fadnavis press conference today
fadnavis speech today
Press Conference
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement