Devendra Fadnavis On Siddhivinayak Temple: सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टमधील कथित गैरव्यवहारांची चौकशी एका महिन्यात पूर्ण करणार - देवेंद्र फडणवीस

सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी देणगी स्वरुपात दिलेल्या पैशांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Devendra Fadnavis On Siddhivinayak Temple: सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टमधील कथित गैरव्यवहारांची चौकशी एका महिन्यात पूर्ण करणार - देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis | (Photo Credit - ANI)

Devendra Fadnavis On Siddhivinayak Temple: श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टमधील कथित गैरव्यवहारांची चौकशी एका महिन्यात पूर्ण केली जाईल, असं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज अधिवेधनादरम्यान विधानसभेत सांगितलं. सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी देणगी स्वरुपात दिलेल्या पैशांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आज तहकूब झाले. पुढील सत्र 27 फेब्रुवारी 2023 पासून मुंबईत पार पडणार आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 30, 2022 06:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).