Devendra Fadnavis On Sanjay Raut: दारुच्या नशेत संजय राऊतांना धमकी; प्राथमिक अंदाज - गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती
खासदार संजय राऊत यांना लॉरेंस बिष्णोई गॅंग कडून धमकीचा मेसेज आल्याने खळबळ माजली असताना आता या प्रकरणी एक जण पुण्यातून ताब्यात घेण्यात आला आहे.
खासदार संजय राऊत यांना लॉरेंस बिष्णोई गॅंग कडून धमकीचा मेसेज आल्याने खळबळ माजली असताना आता या प्रकरणी एक जण पुण्यातून ताब्यात घेण्यात आला आहे. त्याच्या माहितीनुसार, दारुच्या नशेत संजय राऊतांना धमकी देण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. पण या प्रकरणाचा संपूर्ण तपास केला जाईल असेही फडणवीसांकडून सांगण्यात आले आहे. आरोपी 23 वर्षीय राहुल तळेकर आहे. त्याचा लॉरेंस बिष्णोई गॅंग शी काहीही संबंध नाही.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement