Maharashtra Gram Panchayat Election Results 2022: ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये सेना - भाजपा युतीला मिळालेलं यश हे आमच्या सरकारवर जनतेनं दाखवलेल्या विश्वासाचं द्योतक - उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis

राज्यात 550 पैकी 300 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक आलेले उमेदवार हे शिंदे गटाच्या नेतृत्त्वातील शिवसेना आणि भाजपाचे आहेत.

Maharashtra Gram Panchayat Election Results 2022: ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये सेना - भाजपा युतीला मिळालेलं यश हे आमच्या  सरकारवर जनतेनं दाखवलेल्या विश्वासाचं द्योतक -  उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis
BJP Leader Devendra Fadnavis | (Photo Credits: IANS)

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये सेना - भाजपा युतीला मिळालेलं यश हे आमच्या सरकारवर जनतेनं दाखवलेल्या विश्वासाचं द्योतक असल्याची प्रतिक्रिया आज (19 सप्टेंबर) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवली आहे. राज्यात 550 पैकी 300 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक आलेले उमेदवार हे शिंदे गटाच्या नेतृत्त्वातील शिवसेना आणि भाजपाचे आहेत. दरम्यान राज्यात निवडणूक आलेल्या उमेदवारांमध्ये उद्धव ठाकरे गटापेक्षा शिंदे गटाचा आकडा अधिक आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 19, 2022 07:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).