Devendra Fadnavis On Barsu Refinery Protest: रत्नागिरीतील बारसु रिफायनरी प्रकल्पाला राजकारणासाठी विरोध करणार्‍यांचा विरोध सहन केला जाणार नाही - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बारसू रिफायनरीला विरोध करणार्‍यांशी सरकार बातचीत करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

CM Eknath Shinde, Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

रत्नागिरीतील बारसु रिफायनरी प्रकल्पाला राजकारणासाठी विरोध करणार्‍यांचा विरोध सहन केला जाणार नाही अशी प्रतिक्रिया आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मात्र ज्यांचा खराच विरोध आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या शंका दूर करायला सरकार तयार असल्याचेही ते म्हणाले आहेत. नक्की वाचा: Ratnagiri Barsu Refinery Protest: रत्नागिरी येथील बारसू रिफायनरी विरोधी आंदोलनातून 25 महिलांना अटक, अजित पवार, संजय राऊत यांचा राज्य सरकारला इशारा .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now