Devendra Fadnavis On Raza Academy: देवेंद्र फडणवीस यांची रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी
अमरावती हिंसाचार प्रकरणी देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशीस संवाद साधत होते. यावेळी त्यांनी राज्यातील महाविकासाघाडी सरकारने रझा अकादमी या संघटनेवर बंधी घालण्याची हिंमत दाखवावी असे म्हटले.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. अमरावती हिंसाचार प्रकरणी देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशीस संवाद साधत होते. यावेळी त्यांनी राज्यातील महाविकासाघाडी सरकारने रझा अकादमी या संघटनेवर बंधी घालण्याची हिंमत दाखवावी असे म्हटले.
रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)