Radhakrishna Vikhe Patil: नायब तहशिलदारांनी आपला संप मागे घ्यावा, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे अवाहन

राज्यातल्या महसूल विभागातल्या नायब तहसिलदारांचा वेतन श्रेणी वाढवण्याबाबत शासन सकारात्मक असून, त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

राज्यातल्या महसूल विभागातल्या नायब तहसिलदारांचा वेतन श्रेणी वाढवण्याबाबत शासन सकारात्मक असून, त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच याबबत निर्णय घेण्यात येणार असल्याचं सांगत, नायब तहसिलदारांनी आपला संप मागे घ्यावा, असं आवाहनही विखे पाटील यांनी केलं.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now