Cabinet Expansion In Maharashtra: राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत केंद्रीय मंत्री Amit Shah यांच्यासोबत चर्चा झाली नाही पण लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल - देवेंद्र फडणवीस

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत केंद्रीय मंत्री Amit Shah यांच्यासोबत चर्चा झाली नाही पण लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी मीडीयाशी बोलताना दिली आहे.

Devendra Fadnavis (PC - ANI)

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत केंद्रीय मंत्री Amit Shah यांच्यासोबत चर्चा झाली नाही पण लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी माहिती देवेंद्र फडणवीस  यांनी मीडीयाशी बोलताना दिली आहे. दरम्यान काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत मंंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होईल असा अंदाज होता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement