उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर येथे कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले. सरकारमध्ये नुकत्याच झालेल्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस नागपूर येथील निवासस्थानी आले. या वेळी नागपूर विमानतळावर आल्यावर त्यांचे स्वागत करण्यात आले, त्यांनी विमानतळावरून रोड शो काढला.
Maharashtra | Deputy CM Devendra Fadnavis gets a warm welcome as he arrives at Nagpur airport to visit his home after his recent victory in the government, takes out a road show from the airport. pic.twitter.com/WU7cHiS3d0
— ANI (@ANI) July 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)