Devendra Fadnavis: लक्ष्मण जगताप यांच्या आठवणीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अश्रू अनावर, ‘तो’ अनोखा प्रसंग सांगताना झाले भावूक; Watch Video

लक्ष्मण जगताप यांच्या आठवणीत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अश्रू अनावर झाले असुन देवेंद्र फडणवीसांनी लक्ष्मणभाऊं सोबतचा कोरोना दरम्यानचा एक भावूक प्रसंग सांगितला.

पिंपरी चिंचवड मतदारसंघाचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी पुण्यातील (Pune) रुग्णालयात उपचार सुरू असताना ३ जानेवारी रोजी अखेरचा श्वास घेतला. तरी लक्ष्मण जगताप यांच्या आठवणीत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अश्रू अनावर झाले असुन देवेंद्र फडणवीसांनी लक्ष्मणभाऊं सोबतचा कोरोना दरम्यानचा एक भावूक प्रसंग सांगितला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)