राज्यातील महिला कर्तृत्ववान महिलांचा वारसा चालवत असल्याचा अभिमान- अजित पवार (व्हिडिओ)

सिंधुदुर्ग जिल्हा दौर्‍यात माझ्या शासकीय वाहनाचे सारथ्य सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील भगिनी तृप्तीताई मुळीक यांनी केले.राजमाता जिजाऊ माँसाहेब,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा वारसा त्यांच्या लेकी समर्थपणे पुढे नेत आहेत,याचा अभिमान आहे.

Ajit Pawar | (Photo Credit - Twitter)

सिंधुदुर्ग जिल्हा दौर्‍यात माझ्या शासकीय वाहनाचे सारथ्य सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील भगिनी तृप्तीताई मुळीक यांनी केले.राजमाता जिजाऊ माँसाहेब,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा वारसा त्यांच्या लेकी समर्थपणे पुढे नेत आहेत,याचा अभिमान आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement