Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान; माऊलींच्या मंदीरातील मनमोहक पुष्प सजावट, Watch Video
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी राज्यातील विविध ठिकाणांहून वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत.
Pandharpur Wari 2022: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 191 व्या वैभवशाली पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या सोहळ्यासाठी आळंदीतील माऊलींच्या मंदीराची मनमोहक फुलांनी सजावट करण्यात आली आहे. आज सायंकाळी 4 वाजता पालखीचे पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी राज्यातील विविध ठिकाणांहून वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
WTC Prize Money: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, मिळणार इतके कोटी रुपये, पराभूत संघही होणार मालामाल
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Wishes In Marathi: छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त Quotes, Messages, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरी करा धर्मवीर शंभूराजांची जयंती!
Advertisement
Advertisement
Advertisement