Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान; माऊलींच्या मंदीरातील मनमोहक पुष्प सजावट, Watch Video

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी राज्यातील विविध ठिकाणांहून वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत.

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान; माऊलींच्या मंदीरातील मनमोहक पुष्प सजावट, Watch Video
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi (PC - Facebook)

Pandharpur Wari 2022: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 191 व्या वैभवशाली पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या सोहळ्यासाठी आळंदीतील माऊलींच्या मंदीराची मनमोहक फुलांनी सजावट करण्यात आली आहे. आज सायंकाळी 4 वाजता पालखीचे पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी राज्यातील विविध ठिकाणांहून वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 21, 2022 10:45 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).