Foggy Weather: धुक्यात हरवली वाट, उपनगरीय गाड्या धावत आहेत 15 मिनिटे उशिरा
वाशिंद ते टिटवाळा आणि कर्जत ते बदलापूर या परिसरात सकाळी दाट धुके आढळून आले. परिणामी मुख्य मार्गावरील उपनगरीय गाड्या १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. खास करुन वाशिंद ते टिटवाळा 6.30 ते 9.00 वाजेपर्यंत आणि कर्जत ते बदलापूर 5.30 ते 9.00 या कालावधीत दाट धुके आढळून आले.

ट्विट
Foggy weather reported in-
Vashind to Titwala from 6.30 hrs to 9.00 hrs.
Karjat to Badlapur from 5.30 hrs to 9.00 hrs.
Hence main line suburban trains running 15 minute late.
— DRM Mumbai CR (@drmmumbaicr) October 18, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 18, 2023 11:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).