Defamation Suit: समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव यांच्या मानहानीच्या दाव्याची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने 12 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली

ज्ञानदेव के वानखेडे यांच्या मानहानीच्या दाव्याची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने 12 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे

मुंबई उच्च न्यायालय (Photo credit : Youtube)

ज्ञानदेव के वानखेडे (समीर वानखेडे यांचे वडील) यांच्या मानहानीच्या दाव्याची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने 12 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांना वानखेडे यांच्याशी निगडीत कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement